केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-सीबीएसई) ही भारत सरकारची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करणारी सरकारी संस्था आहे.
इतिहास
संपादनभारतातील पहिले शिक्षण मंडळ उत्तर प्रदेशमध्ये १९२१ साली रचले गेले. १९२९मध्ये यात अजमेर, मेवाड, मध्य भारत आणि ग्वाल्हेर हे प्रदेश सामील करण्यात आले. १९५२मध्ये याचे रूपांतरण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळमध्ये झाले.