कॅरोलिना मुचोव्हा (२१ ऑगस्ट, १९९६:ओलोमूक, चेक प्रजासत्ताक - ) ही एक चेक टेनिस खेळाडू आहे,

कॅरोलिना मुचोव्हा
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
जन्म २१ ऑगस्ट, १९९६ (1996-08-21) (वय: २७)
ओलोमूक, चेक प्रजासत्ताक
उंची १.८० मी
सुरुवात इ.स. २०१३
शैली उजव्या हाताने (दोन्ही हाताने बॅकहँड)
एकेरी
प्रदर्शन 279–137
दुहेरी
प्रदर्शन 36–32
शेवटचा बदल: १७ जुलै, २०२३.

बाह्य दुवे संपादन