कृष्णपट्टी हरिद्र
कृष्णपट्टी हरिद्र किंवा पीलक (इंग्लिश: Eastern Blacknaped Oriole) हा एक हरिद्र कांचन पक्ष्याप्रमाणे दिसणारा पक्षी आहे.
हा पंख व शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून जाणारी रेषा पुढे मानेवर जाऊन मिळते.
वितरण
संपादनहे पक्षी म्हैसूर,केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व पाकिस्तान, महाराष्ट्र या ठिकाणी आढळतात.
निवासस्थाने
संपादनहे पक्षी विरळ रायांचा भाग या ठिकाणी राहतात.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली