कूचिचिंग काउंटी (मिनेसोटा)

(कूचिचिंग काउंटी, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

कूचिचिंग काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र इंटरनॅशनल फॉल्स येथे आहे..[१]

इंटरनॅशनल फॉल्समधील कूचिचिंग काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०६२ इतकी होती.[२]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Koochiching County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 3, 2022 रोजी पाहिले.