कुर्धे
कुर्धे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
?कुर्धे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रत्नागिरी |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. गावात आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनगावात महाविष्णू आणि सर्वेश्वर मंदिरे आहेत. यापैकी महाविष्णू फडके आडनावाच्या व्यक्तींचे तर सर्वेश्वर मायदेव आडनावाच्या व्यक्तींचे कुलदैवत आहे. महाविष्णू मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा तर सर्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
नागरी सुविधा
संपादनगावात एक प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळा आहे.
जवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/