कुर्गान ओब्लास्त (रशियन: Курганская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त रशियाच्या दक्षिण भागातील उरल जिल्ह्यात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ वसले आहे.

कुर्गान ओब्लास्त
Курганская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

कुर्गान ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कुर्गान ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
स्थापना ६ फेब्रुवारी १९४३
राजधानी कुर्गान
क्षेत्रफळ ७१,००० चौ. किमी (२७,००० चौ. मैल)
लोकसंख्या १०,१९,५३२
घनता १४ /चौ. किमी (३६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KGN
संकेतस्थळ http://www.kurganobl.ru/


बाह्य दुवे

संपादन