कुमुद चासकर या मराठी नाट्यअभिनेत्री आहेत. या दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "हाय ड्रामा". हिंदुस्तानटाइम्स.कॉम. २०२४-११-२६ रोजी पाहिले.