कुकाणे हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात वसलेले एक लहान गाव आहे. हे गाव मालेगाव पासून १४ किमी अंतरावर आहे. हे गाव तिन्ही बाजुन्ही डोंगर माथ्यानी वेढलेले आहे.

गावाची लोकसंख्या

संपादन

गावाची लोकसंख्या अंदाजे ३,५०० आहे.