Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कीचक याचा वध भीमाने केला. अज्ञातवासात पांडव विराट राजापाशी रहात होते. तेव्हा, एकदा द्रौपद्रीचे (अज्ञातवासातील सैरंध्रीचे) सौंदर्य पाहून मोहीत झालेल्या कीचकाने द्रौपद्रीची कामना केली. तेव्हा द्रौपद्रीने तो प्रकार भीमाला सांगीतला. क्रोधित झालेल्या भीमाने रात्री पाकशाळेत त्याला बोलवायला सांगून मारून टाकले. कीचक हा खूप बलशाली व क्रुर होता आणि विराट राजाच्या राणीचा भाऊ होता. कीचकवधाने भीमाने संहार केलेल्यांमधे अजून भर पडली.

कीचक व सैरंध्री