किल्लारी
किल्लारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे.
?किल्लारी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | औसा |
जिल्हा | लातूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भूकंप
संपादनकिल्लारी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील गाव आहे. ३० सप्टेंबर, इ.स. १९९३ रोजी पहाटे ३:५६ वाजता येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये अंदाजे १०,००० व्यक्ती मृत्यू पावल्या तर ३०,००० पेक्षा जास्त जखमी झाल्या. बावन्न खेडी यात नष्ट झाली होती.
हे सुद्धा पहा
संपादन- १९९३ लातूर भूकंपकिल्लारी गावातील निळकंठेश्वर देवस्थान हे किल्लारीचे ग्राम दैवत आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनलोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनतावशीगड,उदतपूर, सास्तुर, माकणी, तोरंबा, हराळी, नागराळ, कोंडजी, राजेगाव, सालेगाव, नारंगवाडी, मुदगड, गुबाळ, हासलगन, इत्यादी.