किमिगायो हे जपानचे राष्ट्रगीत आहे.

अधिकृत गीतरचना

संपादन
अधिकृत काना (हिरागाना) उच्चार मराठी भाषांतर

君が代は
千代に八千代に
さざれ石の
巌となりて
苔の生すまで

きみがよは
ちよにやちよに
さざれいしの
いわおとなりて
こけのむすまで

किमिगायो वा
चियोनी याचियो नि
सझारे-इशि नो
इवाओ तो नरिते
कोकेनो मुसु मादे

तुझे राज्य राहो
हजारो - आठहजार - पिढ्यांपर्यंत चालो,
जोपर्यंत छोट्या खड्यांचे
होतील पाषाण
शेवाळांनी मढलेले (तोवर)