किंजळे तर्फे नातु हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.

  ?किंजळे तर्फे नातु

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर खेड
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

किंजळे तर्फे नातू हे गाव सह्याद्रीच्या कुशीत खेड शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.किंजळे तर्फे नातू गाव रत्‍नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.तसेच येथे अनेक शेतकऱ्यांच्या हापूस आंबा,काजूच्या बागा आहेत.आंबा आणि काजू हा जोड व्यवसाय केला जातो.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

किंजळे तर्फे नातू गावाला नैसर्गिक वारसा लाभला आहे.

१.खेम कलमजाई पद्मावती ग्रामदैवत मंदिर

२.प्रतिपंढरपुरओळख असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

३.नयनरम्य धबधबे

नागरी सुविधा

संपादन

गावापासून १० किलोमीटर अंतरावर तळे प्राथमिक आरोग्य केंद्र.

तसेच ४ किलोमीटरवर प्राथमिक उपकेंद्र आहे.

गावापासून तालुक्याचे ठिकाण २२ किलोमीटर अंतरावर आहे.तसेच Msrtc बसची सोय आहे.

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/