किंग्स कॉलेज ओव्हल
किंग्ज कॉलेज ओव्हल हे ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | ॲडलेड, ऑस्टेलिया |
| |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१८ जानेवारी १९५७ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.