काशिमा
काशिमा (जपानी: 鹿嶋市) हे जपान देशाच्या कांतो प्रदेशातील इबाराकी प्रांतामधील एक छोटे शहर आहे. डिसेंबर २०१२ साली ह्या शहराची लोकसंख्या ६६,७१४ इतकी होती.
येथील काशिमा मैदानामध्ये २००२ फिफा विश्वचषकाचे तीन सामने खेळवले गेले होते.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत