कावीळ-ब हा एक जिवाणूजन्य आजार आहे. हा एक कावीळ-ब विषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य व यकृताला सूज आणणारा आजार आहे, सुरुवातीस याचे नाव रक्तजल आजार असे होते,[] हा आजार एक व्यापक आजार म्हणून आशियाअफ्रिका मध्ये पसरला आहे, याचा प्रसार चीनमध्ये लक्षवेधी होता. विश्वातील अंदाजाने एक् तृतियांश लोकसंख्या या आजारने संसर्ग दिलेला आहे, [] व या आजाराचे ३५० दशलक्ष वाहक आहेत. []

कावीळ-ब
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० B16,
B18.0-B18.1
आय.सी.डी.- 070.2-070.3
ओ.एम.आय.एम. 610424
मेडलाइनप्ल्स 000279
इ-मेडिसिन med/992
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D006509

आजाराचे कारण

संपादन

कावीळ ब विषाणू संसर्ग

पसरण्याचे मार्ग

संपादन

1.मातेकडून अर्भकाकडे 2.उघड्या जखमांमधून 3.जोडीदाराकडून 4.रक्ताद्वारा

लक्षणे

संपादन

कावीळ - ब मध्ये भूक न लागणे(anorexia), ताप , डोळे व लघवी पिवळी होणे, पोट उजव्या वरच्या भागात दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

उपचार

संपादन

शक्यतो कावीळ ब हा स्वताच ठीक होतो (self limiting disease) व कोणत्याही उपचारांची गरज नसते . परंतु जवळ जवळ १ % लोकांमध्ये अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ Barker, L. F.; Shulman, N. R.; Murray, R.; Hirschman, R. J.; Ratner, F.; Diefenbach, W. C.; Geller, H. M. (1996-09-11). "Transmission of serum hepatitis. 1970". JAMA. 276 (10): 841–844. ISSN 0098-7484. PMID 8769597.
  2. ^ "Hepatitis B". World Health Organization (इंग्रजी भाषेत). 2018-08-28 रोजी पाहिले.
  3. ^ "FAQ about Hepatitis B". Stanford School of Medicine. 2008-07-10. 2009-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-11 रोजी पाहिले.