हा महाराष्ट्रमध्य प्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त आंतरराज्य प्रकल्प आहे.या प्रकल्पाचा लाभ गोंदिया जिल्ह्यास होतो.

कालिसरार धरण
अधिकृत नाव कालिसरार धरण
धरणाचा उद्देश सिंचन
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
वाघनदी
बांधकाम सुरू १९७५
ओलिताखालील क्षेत्रफळ ४.८ हजार हेक्टर