बाघ नदी ही भंडारा जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे. ही वैनगंगा नदीची उपनदी आहे.