कार्सन सिटी (नेव्हाडा)

अमेरिका देशातील नेव्हाडा राज्याची राजधानी.
(कार्सन सिटी, नेव्हाडा या पानावरून पुनर्निर्देशित)


कार्सन सिटी ही अमेरिका देशातील नेव्हाडा राज्याची राजधानी आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्निया राज्याच्या सीमेवरील लेक टाहोवर वसले आहे.

कार्सन सिटी
Reno
अमेरिकामधील शहर

नेव्हाडा संसद भवन
कार्सन सिटी is located in नेव्हाडा
कार्सन सिटी
कार्सन सिटी
कार्सन सिटीचे नेव्हाडामधील स्थान
कार्सन सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्सन सिटी
कार्सन सिटी
कार्सन सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°9′39″N 119°45′14″W / 39.16083°N 119.75389°W / 39.16083; -119.75389

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेव्हाडा
स्थापना वर्ष इ.स. १९०५
क्षेत्रफळ ४०३ चौ. किमी (१५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,८०२ फूट (१,४६४ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५५,२७४
  - घनता १४१ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.carson-city.nv.us


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत