कार्लोस पावोन (स्पॅनिश: Carlos Pavón, ९ ऑक्टोबर १९७३) हा एक होन्डुरासचा निवृत्त फुटबॉलपटू आहे. १९९३ ते २०१० दरम्यान पावोनने होन्डुरास फुटबॉल संघाकडून १०१ सामन्यांत सर्वाधिक.५८ गोल केले.

कार्लोस पावोन
CarlosPavonP.JPG
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावकार्लोस पावोन
जन्मदिनांक९ ऑक्टोबर, १९७३ (1973-10-09) (वय: ४८)
जन्मस्थळतेगुसिगल्पा, होन्डुरास
उंची१.८० मी (५ फु ११ इं)
मैदानातील स्थानफॉरवर्ड
राष्ट्रीय संघ
वर्षेसंघसा (गो)
१९९३-२०१०[[Image:|22x20px|border|होन्डुरासचा ध्वज]] होन्डुरास0१०१ (५८)
† खेळलेले सामने (गोल).
‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

बाह्य दुवेसंपादन करा