कार्तिका नायर(इंग्रजी:Karthika Nair मल्याळम:കാർത്തിക നായർ )(जन्मः२७ जून १९९२-(वय १८) हयात) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने २००९ साली तेलुगू चित्रपट जोश द्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

कार्तिका नायर

पूर्वायुष्यसंपादन करा

कारकीर्दसंपादन करा

चित्रपटसूचीसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका भाषा नोंदी
2009 जोश विद्या तेलुगू
2011 को रेणुका नारायणन तमिळ
मकरमंजु अंजली बाई,
उर्वशी
मल्याळम