कारा सामुद्रधुनी
उत्तर रशियामधील कारा समुद्र आणि बॅरेंट्स समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी
कारा सामुद्रधुनी (रशियन: Пролив Карские Ворота) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ही सामुद्रधुनी रशियाच्या उत्तरेकडील कारा समुद्राला बारेंट्स समुद्रापासून वेगळे करते. कारा सामुद्रधुनीच्या उत्तरेस रशियाचे नोवाया झेम्ल्या हे बेट आहे.