काराबुक तुर्कस्तानमधील एक शहर आहे. काराबुक प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची रचना १९३० मध्ये करण्यात आली. येथे लोखंड आणि स्टीलचे कारखाने असून २००९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८,१६७ होती.[१][२]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ [१] Archived 2013-08-01 at the Wayback Machine.
  2. ^ GeoHive. "Statistical information on Turkey's administrative units". 2008-11-20 रोजी पाहिले.