कारागंडी विभाग

(कारागंडी या पानावरून पुनर्निर्देशित)


कारागंडी (कझाक: Қарағанды облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

कारागंडी
Қарағанды облысы (कझाक)
Карагандинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
चिन्ह

कारागंडीचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
कारागंडीचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी कारागंडा
क्षेत्रफळ १,४४,२०० चौ. किमी (५५,७०० चौ. मैल)
लोकसंख्या १३,७५,०००
घनता ३.२ /चौ. किमी (८.३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-35
संकेतस्थळ www.karaganda-region.kz


बाह्य दुवे संपादन

गुणक: 48°0′N 71°0′E / 48.000°N 71.000°E / 48.000; 71.000