कायदा आणि न्याय मंत्रालय (भारत)
(कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कायदा आणि न्याय मंत्रालय हे भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्रालय आहे. या भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील कायदा व न्याय मंत्री हा एक प्रमुख मंत्री असतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.