कान्स चित्रपट महोत्सव

(कान चित्रपट महोत्सव या पानावरून पुनर्निर्देशित)

कान चित्रपट उत्सव (फ्रेंच: le Festival international du film de Cannes). हा उत्सव फ्रांस येथील कान (इंग्रजी: Cannes) नावाच्या शहरात भरतो.

कान्स महोत्सव, प्रवेशासाठी 'लाल जाजम' व्यवस्था

या उत्सवाचा प्रारंभ इ.स. १९३९ मध्ये झाला. हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखला जाणे हे सन्माननीय आहे. तसेच येथे मिळणारा कान उत्सव पुरस्कार (फ्रेंच:Palme d'Or इंग्रजी: Golden Palm मराठी: सोनेरी झावळी) हा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रख्यात दिग्ददर्शक सत्यजित राय यांना येथे पुरस्कार मिळाला होता.

कान्स शहराचे दृश्य

सादरीकरणाची पद्धती

संपादन

अधिकृत चित्रपट यादी

संपादन

समांतर चित्रपट यादी

संपादन

बाह्यदुवा

संपादन