कातामार्का प्रांत

(कातामार्का या पानावरून पुनर्निर्देशित)

कातामार्का (स्पॅनिश: Provincia de Catamarca) हा आर्जेन्टिना देशाच्या वायव्य भागात वसलेला एक प्रांत आहे.

कातामार्का
Provincia de Catamarca
आर्जेन्टिनाचा प्रांत
Stemma catamarca.gif
चिन्ह

कातामार्काचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
कातामार्काचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी सान फर्नांदो देल बाये दे कातामार्का
क्षेत्रफळ १,०२,६०२ चौ. किमी (३९,६१५ चौ. मैल)
लोकसंख्या ३,३१,८४७
घनता ३.७ /चौ. किमी (९.६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-K
संकेतस्थळ http://www.catamarca.gov.ar/


बाह्य दुवेसंपादन करा