काटकोन
९० अंशाच्या कोनाला भूमिती अथवा त्रिकोणमितीमध्ये काटकोन असे म्हणतात. वर्तुळाभोवतीचे एक चतुर्थांश वळण काटकोनाच्या मापाच्या समान असते. ज्याच्या दुप्पट कोन हा १८०° अथवा अर्ध्या वळणाच्या समान आहे असा कोन म्हणजे काटकोन होय अशी काटकोनाची व्याख्या करता येते.[१].
काटकोन खालील एककांमध्ये मोजता येतो.
- ९०°
- π/2 रेडियन्स
- १०० ग्रेडियन
हे पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Lindahl, G. (1987). Euklides Geometri. Stockholm, Natur och kultur: ISBN 91-27-72185-X