काजळमाया (कथा संग्रह)

मराठी भाषेतील पुस्तक

गुरुनाथ आबाजी उर्फ जी.ए. कुलकर्णी हे एक मराठी मधील प्रसिद्ध कथाकार होते. त्यांचा काजळमाया हा गाजलेला कथा संग्रह आहे. जी ए एका वेगळ्याच जगात आपल्या या कथा संग्रहातून घेऊन जातात. या कथा संग्रहातील सर्वच कथा शेवटी अनपेक्षित वळणावर संपत असल्या तरी यातील अंजन ही कथा विशेष आहे.

साहित्यसंपादन करा

जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचे इतर कथासंग्रह व इतर साहित्य खालीलप्रमाणे आहे:

 • निळा सावळा
 • हिरवे रावे
 • पारवा
 • रक्तचंदन
 • सांजशकुन
 • पिंगळावेळ
 • रमलखुणा
 • एक अरबी कहाणी
 • अमृतफळे
 • ओंजळधारा
 • वैऱ्याची रात्र
 • मुग्धाची रंगीत गोष्ट
 • माणसे: आरभाट आणि चिल्लर
 • बखर बिम्मची

इतर माहितीसंपादन करा

जी.ए.कुलकर्णी