काका हाथरसी (सप्टेंबर १८, १९०६ - सप्टेंबर १८, १९९५) हे हिंदी कवी होते. हास्यकविता, वात्रटिकांकरता ते नावाजलेले होते.

काका हाथरसी
जन्म नाव प्रभुनाथ गर्ग
टोपणनाव काका हाथरसी
जन्म सप्टेंबर १८, १९०६
हाथरस, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू सप्टेंबर १८, १९९५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा हिंदी
साहित्य प्रकार कविता
बांके भवन, हाथरस