काउंटी क्रिकेट मैदान (चेम्सफोर्ड)
क्रिकेट मैदान
(काउंटी ग्राउंड, चेम्सफोर्ड या पानावरून पुनर्निर्देशित)
काउंटी मैदान हे इंग्लंडच्या चेम्सफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | चेम्सफोर्ड, इसेक्स, इंग्लंड |
आसनक्षमता | ६,५०० |
| |
प्रथम ए.सा. |
२० जून १९८३: ऑस्ट्रेलिया वि. भारत |
अंतिम ए.सा. |
२९ मे १९९९: दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे |
यजमान संघ माहिती | |
इसेक्स काउंटी क्रिकेट क्लब (१९२५-सद्य) | |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर) |
२० जून १९८३ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. हा सामना १९८३ क्रिकेट विश्वचषकातला होता.