कांस्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदकरौप्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.

इ.स १९८० मधील उन्हाळी ऑलिंपिकचे कांस्यपदक

हे सुद्धा बघा

संपादन