कॉन्ट्रा कोस्टा काउंटी (कॅलिफोर्निया)
(काँत्रा कॉस्टा काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉन्ट्रा कोस्टा काउंटी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. सान फ्रान्सिस्को बे एरियामधील या काउंटीची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ११,६५,९२७ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र मार्टिनेझ शहर आहे.[२][३] ही काउंटी ईस्ट बे प्रदेशाच्या साधारण मध्यात असून वॉलनट क्रीक, सान रमोन, डॅनव्हिल ही मोठी शहरे यात आहेत.
कॉन्ट्रा कोस्टाचा अर्थ स्पॅनिशमध्ये पल्याडचा काठ असा होतो. सान फ्रान्सिस्को शहरापासून खाडीपल्याड असल्यामुळे या प्रदेशाला हे नाव देण्यात आले.[४] ही काउंटी सान फ्रांसिस्को-ओकलंड-बर्कली महानगराचा भाग आहे.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Contra Costa County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Contra Costa County, California Official Website". June 18, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-01-24 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Contra Costa County, California Official Website - Visiting". February 27, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-01-24 रोजी पाहिले.