काशिमा

(कशिमा, इब्राकी या पानावरून पुनर्निर्देशित)

काशिमा (जपानी: 鹿嶋市) हे जपान देशाच्या कांतो प्रदेशातील इबाराकी प्रांतामधील एक छोटे शहर आहे. डिसेंबर २०१२ साली ह्या शहराची लोकसंख्या ६६,७१४ इतकी होती.

काशिमा मैदान

येथील काशिमा मैदानामध्ये २००२ फिफा विश्वचषकाचे तीन सामने खेळवले गेले होते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत