कलाप्पा आवाडे
कलाप्पा बाबुराव आवाडे ( जुलै ५,इ.स. १९३१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[१][२][३][४]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ५, इ.स. १९३१ इचलकरंजी | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
पुरस्कार
संपादनशिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील ग्रामस्थांतर्फे व साहित्य सुधा मंचातर्फे सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ India. Parliament. Lok Sabha (1997). Lok Sabha Members. Lok Sabha Secretariat. p. 21. 20 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Congress nominates Kalappa Awade from Hatkanangale". The Times of India. 14 May 2014. 20 March 2018 रोजी पाहिले.
- ^ Economic and Political Weekly. Sameeksha Trust. 1996. p. 853. 20 March 2018 रोजी पाहिले.
- ^ "Kallappa Awade,Kallappa Awade: ९० वर्षीय कल्लाप्पाण्णा ठणठणीत; आवाडे कुटुंबातील सर्व १८ जण करोनामुक्त". Maharashtra Times. 11 September 2020. 21 December 2023 रोजी पाहिले.