करकंब हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?करकंब

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
शिवकालीन वेस
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा सोलापूर
तालुका/के पंढरपूर

राजे छत्रपती शिवाजी यांच्या पदपावलांनी करकंब हे गाव पावन झाले आहे.

करकंबमध्ये प्रसिद्ध कनकंबा मंदिर आहे. कनकंबा हा अंबाबाईचा अवतार समजला जातो. करकंब हे नाव कनकंबा देवीच्या नावावरून आले आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २०,०००-२२,००० आहे.कनकंबा या देविच्या नावाने यात्रा भरते.

कनकंबा मंदिर

संपादन

कनकंबा मंदिर व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराचे संवर्धन झालेले आहे.

ऐतिहासिक वेस

संपादन

करकंब मधील बाजार आमटी प्रसिद्ध आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

लोकजीवन

संपादन

प्रतिबिंब मंच ही या गावातील संस्था शिवकालीन शास्त्रकला मोफत शिकवते. यात तलवारबाजी, दांडपट्टा, काठीलाठी यांचा समावेश आहे. याशिवाय कराटे आणि स्वसंरक्षणकलाही शिकवली जाते. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व व्यसनापासून दूर ठेवले जाते. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच व्याख्याने आयोजित करून समाजप्रबोधन केले जाते.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate