करंदी (शिरूर)
करंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे.
?करंदी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिरूर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनकरंदी हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गाव आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे तसेच येथे जानपीर बाबाची यात्रा भरते. येथे जे.जे. इंटरनॅशनल स्कूल आहे.
- अश्विनी_बिजनेस_ग्रुप# ही उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था उभारलेली आहे. (हाऊसकीपिंग लिक्विड साहित्य उत्पादन)
- किरण प्रोव्हिजन स्टोर्स हे किराणा मालाचे दुकान असून अश्या प्रकारचे अनेक व्यवसाय आहेत .
हवामान
संपादनयेथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनयेथील सर्वसाधारण चासकमानचा कॅनल या गावाच्या चारही बाजूंनी वेडलेला असून ह्या गावात 80% क्षेत्र है उस बागायती असून लोकांचे राहणीमान उत्तम प्रकारचे आहे .
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनपुणे जिल्हा मद्यवर्ती बँक आहे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक पण आहे
जवळपासची गावे
संपादनकेंदूर ,मुखई जातेगाव धामरी