कमळाबाई पालकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सकवारबाई त्यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला होता.

कमळाबाई पालकर
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव कमळाबाई जानोजीराजे पालकर
पदव्या राजकन्या
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सकवारबाई
पती जानोजीराजे पालकर
चलन होन