कमला बहुगुणा
भारतीय राजकारणी
कमला बहुगुणा (डिसेंबर ३०,इ.स. १९२३) या भारतीय राजकारणी होत्या.त्या जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील फूलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. त्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या पत्नी आहेत.