कनिष्ठ महाविद्यालय ही एक शैक्षणिक संस्था आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय हे शाळा किंवा महाविद्यालय यापैकी एकाशी संलग्न असते. येथे इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग असतात.