कनाफे
कनाफे (अन्य नामभेद: क्नाफे, कुनाफे, कुनाफा, कुनेफे; अरबी: كنافة , कनाफाह् ; तुर्की: Künefe ; फारसी: رشتهختایی ) हा मध्यपूर्वेतील अरब देशांमध्ये, तसेच तुर्कस्तानात प्रचलित असणारा गोड खाद्यपदार्थ आहे. चिझाच्या थापून बनवलेल्या पारीस साखरेच्या पाकात भिजवून कनाफे बनवले जातात. हा खाद्यपदार्थ मूळचा नाब्लुस, पॅलेस्टीन येथून उगम पावल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ].
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |