ही वनस्पती पाण्याच्या स्त्रोताजवळ वाढते. २ ते ६ फूट उंचीची त्रिकोणी बुंधा असलेली गावतासारखी असते, फळे लहान तपकिरी रंगाचे असतात, याला केसाळ काळपट कंद येतात. ते खायला गोड व चवदार असतात.

कचरा

शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: वनस्पती
जातकुळी: Actinoscirpus
जीव: grossus

इतर नावे

संपादन
  • मराठी : कचरा / कसरा
  • हिंदी : कसेरू