कांबोज
(कंभोज या पानावरून पुनर्निर्देशित)
कांबोज (पर्शियन: کمبوہ; कंबुह)हे लोहयुगीन भारतातील क्षत्रिय लोक होते. यांच्या राज्याचे उल्लेख संस्कृत, आवस्ता, पाली भाषांतील प्राचीन साहित्यात आढळतात. प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी कांबोज एक होते.
कांबोज राज्य
संपादनएका मतानुसार कांबोजांचे राज्य भारताच्या पश्चिमेकडील सौराष्ट्राच्या भागात होते व द्वारका ही या राज्याची राजधानी होती [ संदर्भ हवा ].
राजे
संपादनश्रीकृष्ण हा महाभारत काळात या राज्याचा सत्ताधीश होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |