कंक्राळा
कंक्राळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील एक किल्ला आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून हा ओळखला जातो.
कंक्राळा | |
नाव | कंक्राळा |
उंची | 2400 फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भौगोलिक स्थान
संपादनकसे जाल ?
संपादननाशिकहून मालेगाव आणि तेथून १५ किलोमीटर अंतरावर करंजगव्हाण हे गाव आहे. करंजगव्हाण गावापासून ५-७ किमी अंतरावर कंक्राळा हे गड पायथ्याचे गाव आहे. गावातून गडाचा मार्ग आणि घळ दिसते. तीच घळ पकडून गडावर जाता येते. अर्ध्या तासात डोंगरातली खिंड लागते. येथे तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गुहा आणि पाण्याची टाकीही या भागात आहेत.
इतिहास
संपादनछायाचित्रे
संपादनगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
संपादनढासळलेली तटबंदी, बुरूज आणि महाद्वाराचे कोरीव काम
गडावरील राहायची सोय
संपादनगडावरील खाण्याची सोय
संपादनगडावरील पाण्याची सोय
संपादनगडावर पाण्याची अनेक टाकी आहेत.