कंकोळी

(कंकोलिम या पानावरून पुनर्निर्देशित)

कंकोळी (Cuncolim) हे गोवा राज्याच्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील एक गाव आहे.

नावाची व्युत्पत्ती संपादन

या गावात पूर्वी कुंकू तयार होत असे. त्यावरून गावाचे नाव कंकोळी पडले.[१] पोर्तुगीजांनी या नावाचे पोर्तुगिजीकरण कंकोलिम असे केले होते.

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "News item from goacom.com website dated 06-Jan-2006". Archived from the original on 2006-10-29. 2014-11-10 रोजी पाहिले.