ओंकार प्रसाद नय्यर

(ओ पी नय्यर या पानावरून पुनर्निर्देशित)

ओंकार प्रसाद नय्यर (१६ जानेवारी, इ.स. १९२६ - २८ जानेवारी, इ.स. २००७) हे भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गीतलेखक होते.

कौटुंबिक संपादन

ओ.पी. नय्यर यांची नात निहारिका रायझडा ही बॉलीवुडमधील अभिनेत्री आहे. विक्रम प्रधान दिग्दर्शित बॅंग बॅंग बँकॉक या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे.