ओ.एन.व्ही. कुरुप

(ओ. एन. व्ही. कुरुप या पानावरून पुनर्निर्देशित)

ओट्टपलक्कल नीलकंदन वेलू तथा ओ.एन.व्ही. कुरुप (२७ मे, इ.स. १९३१ - १३ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे मल्याळी साहित्यकार होते.

ओ.एन.व्ही. कुरुप
ओ.एन.व्ही. कुरुप
जन्म नाव ओट्टपलक्कल नीलकंदन वेलू कुरुप
जन्म २७ मे, इ.स. १९३१
मृत्यू १३ फेब्रुवारी, इ.स. २०१६
तिरुवअनंतपुरम, केरळ
राष्ट्रीयत्व भारत भारतीय