ओम जय जगदीश हा २००२ साली प्रदर्शित झालेला एक कौटुंबिक हिंदी चित्रपट आहे. दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये अनुपम खेरचा हा पहिला चित्रपट होता.

ओम जय जगदीश
दिग्दर्शन अनुपम खेर
निर्मिती वाशू भगनानी
प्रमुख कलाकार वहिदा रेहमान
अनिल कपूर
फरदीन खान
अभिषेक बच्चन
महिमा चौधरी
उर्मिला मातोंडकर
तारा शर्मा
संगीत अनू मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ८ जुलै २००२
अवधी १७२ मिनिटे

बाह्य दुवे

संपादन