ओझर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.

  ?ओझर्डे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर वाई
जिल्हा सातारा जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 412803
• +०२१६७
• एमएच/11

पार्श्वभूमी संपादन

पिसाळ देशमुख हे मुळ ओझर्ङे बावधन वाई परागण्याचे वतनदार ,देवगीरीच्या यादवान पासुन देशमुख ही पदवी मिळाली हिंदवी स्वाराजाच्या निर्माण मध्ये छञपति शिवाजी महाराजानबरोबर सर्वप्रथम पिसाळ देशमुख , जेधे देशमुख ,मारणे देशमुख हे तीन सरदार महाराजां बरोबर आले. ==भौगोलिक स्थान==भौगोलिकदृष्ट्या ओझर्डे हे गाव सदनशील गाव आहे . येथील हवामानात खूप चांगली पिके उत्पादन करता येतात .पावसाळ्यात भरमसाठ पाऊस पडतो थंडीमध्ये खूप सारी थंडी पडते . ओझर्डे या गावाच्या पश्चिमेकडून कृष्णा नदी पूर्वेकडे वाहत गेली असल्याने संपुर्ण गावातील जमिनी बागायती आहेत . येथील प्रमुख पीक म्हणजे ऊस,हळद, सोयाबीन,गहू ज्वारी तसेच स्ट्रॉबेरी सुद्धा पिकवली जाते

हवामान संपादन

हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate