ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५
ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने मार्च १९७४ मध्ये एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. ट्रिश मॅककेल्वीने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व वेंडी ब्लंस्डेनकडे होते. महिला कसोटी सोबतच ऑस्ट्रेलियाने अनेक स्थानिक महिला क्रिकेट संघांशी सराव सामने खेळले. बेसिन रिझर्ववर खेळवला गेलेला एकमेव महिला कसोटी अनिर्णित सुटला.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५ | |||||
न्यू झीलंड महिला | ऑस्ट्रेलिया महिला | ||||
तारीख | २१ – २४ मार्च १९७५ | ||||
संघनायक | ट्रिश मॅककेल्वी | वेंडी ब्लंस्डेन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
महिला कसोटी मालिका
संपादनएकमेव महिला कसोटी
संपादन२१-२४ मार्च १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- बार्बरा बेवेज, एड्ना रायन, माउरीन पीटर्स, सु रॅट्रे (न्यू), जॅकी पॉटर, कॅरेन प्राइस, लोर्रेन हिल, शॅरन ट्रेड्रिया आणि वेंडी वियर (ऑ) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.