एड्ना रायन (८ डिसेंबर, १९४६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७५ ते १९८२ दरम्यान ५ कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.